सातारा दि. 6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 514 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 7 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोरोना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 33, रविावार पेठ 2, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, मल्हार पेठ 1, भवानी पेठ 2, प्रतापगंज पेठ 3, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, गोडोली 6, देवी चौक 1, सदर बझार 8, केसरकर पेठ 1, यादोगोपाळ पेठ 5, तामजाई नगर 4, व्यंकटपुरा पेठ 2, गडकरआळी 1, विसावा नाका 1, संगमनगर 1, दौलतनगर 3, कोडोली 1, शाहुपुरी 9, रामाचा गोट 1, क्षेत्र माहुली 1, शिवथर 2, माहुली 1, वनवासवाडी 1, कोनेगाव 1, पिरवाडी 1, खेड 1, रामकुंड 1, सोनगाव 1, राधिका रोड 4, कोंडवे 2, फत्यापूर 1, काशिळ 2, कण्हेर 1, भिवंडी 1, अपशिंगे 1, संभाजीनगर 1, ठोसेघर 2, पेढी 1, सैदापूर 1, आसनगाव 1, शेंद्रे 1, शिवथर 2, पोवई नाका 1, अजिंक्य कॉलनी 2, माची पेठ 1, चिंमणपुरा पेठ 1, धनावडेवाडी 1, आरफळ 1, वाढे 1, खेड 1, देगाव 1, स्वरुप कॉलनी 1, जकातवाडी 2, कुमठे 1, म्हसवे 1, मालागव 2, सोनके 1, कराड तालुक्यातील कराड 12, शनिवार पेठ 3, सोमवार पेठ 2, इंदोली 2, पाडळी 1, मुंडे 2, कर्वे 1, मलकापूर 5, आगाशिवनगर 2, विद्यानगर 2, ओगलेवाडी 2, मसूर 1, रेठरे खु 1, शेरे 3, काले 3, धोंडेवाडी 1, कर्वे नाका 6, रेठरे बु 2, गोळेश्वर 1, मंगळवार पेठ 1, उंडाळे 2, पाडळी 3, बनवडी 5, गोटे 1, कोयना वसाहत 1, रुक्मिणीनगर 1, खोडशी 1, चिखली 1, चचेगाव 1, नांदलापूर 1, कोपर्डी हवेली 1, सैदापूर 1, उंब्रज 1, पाटण तालुक्यातील डोंबलेवाडी 1, झणगुडेवाडी 1, मेंढोशी 1, पाटण 6, तारळे 3, फलटण तालुक्यातील फलटण 3, रविवार पेठ 5, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, झिरपवाडी 1, ठाकुरकी 2, शिवाजीनगर 2, तेली गल्ली 1, वढले 1, लक्ष्मीनगर 5, नवा मळा 1, विद्यानगर 1, वाखरी 1, विंचुर्णी 1, बुधवार पेठ 2, शिंदेवाडी 1, अलगुडेवाडी 1, पिंप्रद 1, गिरवी 2, वाठार निंबाळकर 1, गुणवरे 1, राजुरी 1, कोळकी 5, निंभोरे 1, शेरेचीवाडी 3, सोमनथळी 1, वनदेव शेरी 1, शिंगणापूर रोड 1, धुळदेव 1, बिरदेवनगर 1, गोळीबार मैदान 1, चौधरवाडी 1, वाखरी 1, कुरवली 2, खटाव तालुक्यातील भसारी 1, बुध 1, धोकालवाडी 3, मायणी 2, खातगुण 3, भोसरे 1, पुसेगाव 4, निमसोड 1, एनकुळ 2, बुध 1, खटाव 2, राजापुर 1, वडूज 2, खादगुण 1, डिस्कळ 1, माण तालुक्यातील जाधववाडी बिजवडी 1, म्हसवड 11, दनगिरीवाडी 1, राणंद 1, पाचवड 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, वाठार किरोली 5, मोहितेवाडी 1, नागझरी 2, आसरे 1, एकंबे 3, भिवडी 1, काळंबे 1, ल्हासुर्णे 1, माधवपुर 1, गुघी 1, एकंबे 4, रहिमतपूर 1, नांदगिरी 2, पिंपोडे बु 6, वाठार स्टेशन 1, त्रिपुटी 1, मंगलापूर 1, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, शिरवळ 1, लोणंद 5, वाई तालुक्यातील वाई 5, रविवार पेठ 2, भुईंज 3, आसले 1, कवठे 2, बोरेगाव 4, मयुरेश्वर 1, सुरुर 3, वेळे 4, बोपेगाव 1, खानापूर 4, अभेपुरी 1, धोम कॉलनी 2, सोनगिरवाडी 2, ब्राम्हणशाही 2, मधली आळी 1, गंगापुरी 2, बावधन 1, धर्मपुरी 1, खानापूर 2, सह्याद्रीनगर 2, सिद्धनाथवाडी 3, रामढोक आळी 1, गणपती आळी 1, महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 9, अवलन 4, रुळे 12, भोसे 1,लामज 1, पाचगणी 7, आसनी 1, दांडेघर 1, क्षेत्र महाबळेश्वर 1, माचुतुर 1, भिलार 1, उंबराई 1, जावली तालुक्यातील जावली 1, गोटेघर 1, सर्जापूर 1, इतर 11, मोठेवाडी 1, भक्ती 3, फरांदवाडी 1, जाधववाडी 1, मटाचीवाडी 1, म्हसाळवाडी 1, वाघोली 1, मालदेववाडी 2, शिरगाव 2, परखंडी 1 केलेवाडी 1, गणेशवाडी 1, दापवडी 1, बाहेरील जिल्ह्यातील पुणे 4, निगडी ता. शिराळा 1, जांभुळेवाडी ता. वाळवा 1, नर्ले ता. वाळवा 1, कापुसखेड ता. वाळवा 1, ठाणे 1, वाळवा 1, पालघर जि. रायगड 1, सांगली 1, भोर 1, मुंबई 1, 7 बाधितांचा मृत्युस्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा मध्ये सदरबझार ता.सातारा येथील 82 वर्षीय महिला, कोडोली ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, विखळे ता.कोरेगाव येथील 67 वर्षीय पुरुष, नित्रळ ता.सातारा येथील 72 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये भुईंज ता. वाई येथील 53 वर्षीय पुरुष, ललगुण ता.खटाव येथील 55 वर्षीय, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. एकूण नमुने -418516एकूण बाधित -69233 घरी सोडण्यात आलेले -61740 मृत्यू -1931 उपचारार्थ रुग्ण-5562 0000
ताजी बातमी
नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी तपास गतिमान करावा !
पोलिसांनी नगर अर्बन बँक आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तपास गतिमान करावा जागृत सभासद राजेंद्र चोपडा यांची आग्रही मागणीनगर :...
नगरजवळ ट्रक चालकाला चाकूने वार करत लुटले, पोलिसांनी १२ तासात चौघांना पकडले
अहिल्यानगर - अहिल्यानगर - छत्रपतीसंभाजीनगर मार्गावर ट्रक थांबवून चालकावर चाकूने हल्ला करत त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने लुटणाऱ्या चार...
Bharat Bandh: ‘या’ दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर,...
9 जुलै 2025 रोजी देशभरात 25 कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या शेतकरी, किसान...
चर्चेत असलेला विषय
ऊसतोड कामगारांना १४ टक्के दरवाढ
पुणे - ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी १४ टक्क्यांनी वाढ केली आहे. सर्व संघटनांनी या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे ऊसतोड...
IPS तेगबीरसिंह संधु यांचा सिंहगड परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांना दणका;
PS तेगबीरसिंह संधु यांचा सिंहगड परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांना दणका
किरकटवाडी: प्रशिक्षणार्थी आयपीएस तेगबीरसिंह संधु यांनी हवेली पोलीस ठाण्याचा...
दिब्रुगढला जाणारे इंडिगो विमान टेक ऑफ केल्यानंतर काही मिनिटांत गुवाहाटी येथे परत येते
एक केंद्रीय मंत्री आणि राज्यातील दोन आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीहून दिब्रुगडला जाणारे इंडिगो एअरलाइन्सचे विमान रविवारी सकाळी...
अरुणाचलमध्ये चीनशी सामना, राहुल गांधींकडून अशोक गेहलोत यांचा सेग्यु
जयपूर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सरकारवर चीनकडून निर्माण झालेल्या धोक्याला कमी लेखल्याचा आरोप करून, बीजिंग...