Union cabinet decision: मोदी सरकारचा मोठा निर्णय, निराधारांना 2022 पर्यंत मोफत वाटप

499

Union Cabinet Decision: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आलेत. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PM Garib Kalyan Anna Yojana) वाढवण्यास मंजुरी दिलीय. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मार्च 2022 पर्यंत मोफत राशन मिळत राहणार आहे. तर, केंद्र सरकारच्या तीनही कृषी कायदे मागे घेण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिलीय. केंद्रीय आरोग्य मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी याबाबत माहिती दिलीय. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here