एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सुविधा देण्याचा निर्णय होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी चर्चा करणार आहेत. एसटी विलीनीकरण शक्य नाही, पण अन्य पर्यांयांवर चर्चा होऊ शकते असं सूत्रांनी सांगितलं आहे.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
satara 517 जणांना दिला आज डिस्चार्ज
सातारा दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 517 जणांना घरी...
India vs New Zealand, पहिली टेस्ट: श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके ठोकली कारण...
पदार्पण करणारा श्रेयस अय्यर ७५ धावांवर नाबाद राहिला तर रवींद्र जडेजाने आपले १७ वे कसोटी अर्धशतक झळकावले कारण भारताने गुरुवारी कानपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध...
तमिळनाडूमध्ये संरक्षणप्रमुखांचे हेलिकाॅप्टर कोसळले, अपघातात 4 ठार, 3 जखमी
तमिळनाडूमधील निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये बुधवारी (ता. 8) लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात भारताचे संरक्षण प्रमुख (CDS) बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंब व लष्करातील...