सातारा दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 517 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण नमूने –1616771
एकूण बाधित –232189
घरी सोडण्यात आलेले –218878
मृत्यू -5653
उपचारार्थ रुग्ण – 10361
0000