- Real Hero’s
- कोरोना च्या संकट काळात माणुसकीचे दर्शन घडवणारे प्रसंग पाहण्यास मिळाले काल अहमदनगर मध्ये जोरदार वारा व वीज सह पाऊस कोसळू लागला या पावसामुळे अहमदनगर मधील अनेक रस्ते जलमय झाले होते अशातच अहमदनगर पुणे रोड वरती जुने बजाज शोरूम येथे एक ऍम्ब्युलन्स आली असता ती बंद पडली या ॲम्बुलन्स मध्ये सिरीयस पेशंट होते या ठिकाणी अजहर सय्यद व त्यांचे मित्र जावेद शेख पावसाच्या आडोशाला थांबले होते त्यांनी हा प्रसंग पहाताच त्या ॲम्बुलन्स जवळ गेल्यानंतर त्यांनी ॲम्बुलन्स ड्रायव्हर ला विचारपूस केली असता ॲम्बुलन्स चालू होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी प्रसंगावधान राखत ॲम्बुलन्स ला धक्का देण्यास सुरुवात केली या दोघांनी चक्क एक किलोमीटरपर्यंत ॲम्बुलन्स धक्का मारून दवाखान्यापर्यंत पोचवली अशा दोन्ही हिरो ना सलाम