- NEET UG 2022 परीक्षेत मोठा बदल करण्यात आला आहे.* NEET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या मागणीनुसार परीक्षेची वेळ वाढवण्यात आली आहे.
- ▪️ *NEET UG 2022 यावर्षी विद्यार्थ्यांना NEET UG परीक्षेसाठी एकूण 3 तास 20 मिनिटांचा वेळ दिला जाईल.*
- ▪️2021 मध्ये NEET परीक्षेत 200 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी 180 प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी एनटीएला पत्र लिहून प्रश्न वगळण्यासाठीही अभ्यास करावा लागतो, असा युक्तिवाद केला होता.
- ▪️ NEET UG परीक्षा (NEET UG 2022) 17 जुलै 2022 रोजी होणार आहे. यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित संस्थांमधून वैद्यकीय अभ्यासक्रम म्हणजेच एमबीबीएस करण्याची संधी मिळणार आहे.