MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2020
जाहिरात क्र. : 06/2021
परीक्षेचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2021
Total : 74 जागा
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नवीन विधी पदवीधर 74
2 वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
3 सेवा कर्मचारी
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 : 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
पद क्र.2 : (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.3 : (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
वयाची अट : 03 जानेवारी 2020 रोजी, [ मागासवर्गीय: 05 वर्षे सूट ]
पद क्र.1 : 21 ते 25 वर्षे
पद क्र.2 : 21 ते 35 वर्षे
पद क्र.3 : 21 ते 45 वर्षे
Fee : अमागास : ₹544/- [ मागासवर्गीय : ₹344/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2021
परीक्षा : 25 सप्टेंबर 2021
परीक्षा केंद्र : औरंगाबाद, मुंबई & नागपूर. https://drive.google.com/file/d/1VpCrOFdIqA-jrt97I3RnU7wOM4bC1G9p/view