MPSC अंतर्गत 2173 रिक्त पदांची भरती !! अर्ज सुरु, त्वरित अर्ज करा..

500
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत नगर विकास विभाग व बृहमुम्बई महानगरपालिकेत उपसंचालक, सहायक संचालक, नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी पदाच्या एकूण 181 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 आहे.
  • *पदाचे नाव –* उपसंचालक, सहायक संचालक, नगररचनाकार, सहायक नगररचनाकार, कायदा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी
  • *पद संख्या –* 181 जागा
  • *नोकरी ठिकाण –* महाराष्ट्र
  • *अर्ज शुल्क –*
  • ▪️ *अमागास –* रु 719/-
  • ▪️ *मागासवर्गीय-* रु. 449/-
  • *वयोमर्यादा –*
  • ▪️ *खुल्या प्रवर्गासाठी –* 18 ते 38 वर्षे
  • ▪️ *मागासवर्गीय/ अनाथ –* 18 ते 43 वर्षे
  • *अर्ज पद्धती –* ऑनलाईन
  • *अर्ज सुरु होण्याची तारीख –* 28 जानेवारी 2022
  • *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –* 21 फेब्रुवारी 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here