म्हाडाची परीक्षा पुढे ढकलली; तर पेपर लीक प्रकरणी सहा जणांना अटक, पुणे सायबर पोलिसांची कारवाई. पेपर फुटी प्रकरणीतील सहा आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली- पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती.म्हाडाचा पेपर फुटलाच नाही, पण परीक्षेआधीच गोपनीयेतेचा भंग झाला; तसेच विद्यार्थ्यांची फी परत करणार व ही परीक्षा पुढील वर्षी होणार; जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण. _बँक बुडाल्यास ठेवीदारांना तीन महिन्यात पैसे परत मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वपूर्ण घोषणा.._ *Gold-Silver Price**सोने -* 47,780 रुपये प्रति 10 ग्रॅम(24©)*सोने -* 46,780 रुपये प्रति 10 ग्रॅम(22©)*चांदी -* 61,200 रुपये प्रति 1 किलो.गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा दिवस लोकांच्या सेवेसाठी समर्पित : पंकजा मुंडे; तर ‘काळीज जड होतंय; अप्पा, मी तुमचा शब्द पूर्ण करणार’, धनंजय मुंडे भावूक. जनता महागाईने त्रस्त, सरकार जाहिरातीवरील खर्चात व्यस्त; प्रियांका गांधींचा हल्लाबोल. प्रत्येक गुन्ह्याची शहानिशा करूनच गुन्हे दाखल करावेत, गुन्हे सिद्ध न झाल्यास अब्रुनुकसानीचा व मानहानीकारक दावा ठोकला जाऊ शकतो- ऍड.गणेश दरदले, औ,बाद *Corona Update* ● देशात काल 7,774 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद● राज्यात काल 704 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद.● राज्यात ओमायक्रॉनचे 9, कोरोनाचे 6441 अँक्टिव रुग्ण, तर ओमायक्रॉनच्या 18 रुग्णांपैकी 9 जण ठणठणीत. *चिंताजनक..!* नागपूरमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, कुटुंबियांची चाचणी निगेटिव्ह. ‘स्वत:ला वाघ म्हणवून म्याव म्याव करणारी आजची शिवसेना’, नितेश राणेंचा शिवसेनेवर घणाघात. कल्याणमध्ये पक्षाचा प्रचार करणाऱ्या भाजप युवा मोर्चा अध्यक्षाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद.▪️ महाविकास आघाडी सरकारने राज्याला 10 वर्षे मागे नेलं : नारायण राणे. *मालिकेची जोरदार तयारी.* टीम इंडिया तब्बल 50 दिवस दक्षिण आफ्रिकेतील बायो बबलमध्ये राहणार.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण; पुणे पोलिस तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकरपर्यंत कशी पोहोचली?
पुणे : आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेतला गैरव्यवहार समोर आल्यानंतर आता शिक्षक पात्रता परीक्षेतही गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणी महाराष्ट्र...
Kalicharan : कालीचरण बाबाला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
ठाणे : ठाणे न्यायालयाने बाबा कालीचरण याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती....
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन; मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली भूमिका
Maratha Reservation | राज्य सरकारच्या मागणीनुसार राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यात सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी राज्याच्या...
तांबटकर प्रीमियर लीग सीजनचे नगर क्लब शेजारील ग्राउंड वर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा...
महाराष्ट्र इलेव्हन संघ विजयी.
मुलांमध्ये खेळाडूवृत्ती मैदानी खेळातून विकसीत होते - माजी नगरसेवक...





