Misgar Library | मिसगर ज्युनिअर कॉलेजचा सायन्स व आर्टसचा 85% निकाल

    137

    Misgar Library | नगर : मुस्लिममिसगर जामत ट्रस्टच्या मिसगर जुनियर कॉलेज चा आर्ट्सचा व सायेंन्सचा 85 टक्के लागला.

    आर्ट्स मध्ये प्रथम बागवान रेहान इकबाल, द्वितीय तंबोली सानिया मंजूर तृतीय देसाई सना हुसेनसाब तर सायन्स मध्ये प्रथम शेख मुशफीरा अंन्सार, द्वितीय शेख मिसबाह अंजुम अ. मजीद, तृतीय खान सबीया रियाजुद्दीन हे उत्तीर्ण झाले आहे.

    सर्व यशस्वि विधार्थांना मिसगर ट्रस्ट व बोर्ड ऑफ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष युनुस सुलतान तांबटकर, सचिव इमरान शफी अहमद शेख, खजींदार इमरान जमीर खान विश्वस्त फरहान खालीद खान व नविद तांबटकर इतर बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी शुभेच्छा दिल्या.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here