औरंगाबाद जिल्ह्यात आज दि. 7 सप्टेंबर 2021 रोजी एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद, 19 जण कोरोनामुक्त, 1 मृत्यू तर 221 रुग्णांवर उपचार सुरू* औरंगाबाद जिल्ह्यात आज 19 जणांना (शहर 12, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 463 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 228 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 544 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. *शहर रुग्ण संख्या (13)* नागेश्वरवाडी 1, सिडको 1, देवळाई 1, सम्राट नगर 1,अन्य 09 *ग्रामीण भाग रुग्ण संख्या (17)* औरंगाबाद 03 गंगापूर 03 , वैजापूर 10, खुलताबाद 01 *मृत्यू (01)**घाटी (01)* 1. 60 स्त्री,सावखेडा शिरुर,औरंगाबाद
- English News
- Conference call
- Education
- health
- Lawyer
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- औरंगाबाद
- मनोरंजन
- कलाकार / नाटक / सिनेमा
- देश-विदेश
- लाईफस्टाईल
- व्यापार
- व्हिडिओ




