Maha 24 News |ठळक बातम्या

634

1)मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस

शिवसेना खासदार संजय राऊत यांची ट्विटरद्वारे माहिती

2)टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक

टेबल टेनिसपटू भाविना पटेलचं सुवर्णस्वप्न भंगलं पॅरालिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात भाविनाचा पराभव झाला.भाविना पटेलला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.

भारताचं दुसरं पदक निशाद कुमारने जिंकलं त्याला रौप्य पदक मिळाल, तर तिसरं पदक विनोद कुमारला थाळी फेकमध्ये कांस्य पदक*

3)महात्मा फुले समता परिषदेच्या बैठकीत दोन महत्त्वाचे ठराव

यावेळची जनगणना ही कुठल्याही परिस्थितीत जातनिहाय व्हायला हवी आणि एससी एसटी वर्गाला संवैधानिक आरक्षण आहे, ओबीसी आरक्षण हे वैधानिक.ओबीसींनाही घटनेत दुरुस्ती करून संवैधानिक आरक्षण करा

4)शिवसेनेचे शेखर सावरबांधे राष्ट्रवादीत जाणार

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा नागपूरचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेखर सावरबांधे हे नागपूरचे उपमहापौर राहिलेले आहेत. त्यांची अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here