Khali Joins BJP: ‘द ग्रेट खली’ राजकीय रिंगणात, पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश

563

Wrestler Khali Joins BJP:  भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू आणि ‘द ग्रेट खली’ (The Great Khali) म्हणून ओळखल्या जाणारा दलीपसिंह राणानं (Dalip Singh Rana) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलाय.  पंजाब विधानसभा निवडणुकीच्या 2022 (Punjab Legislative Assembly Election 2022)  पार्श्वभूमीवर त्यानं भाजपचा झेंडा हाती घेतलाय. याबाबत एएनआय वृत्त संस्थेनं माहिती दिलीय. खलीचा भाजप प्रवेश पक्षासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here