India vs Sri Lanka 2nd T20 Playing 11 | Ind va Sl 2nd T20 2021 | Ind vs Sl 2nd T20

891

श्रीलंकेविरुद्ध होणारा टी-२० सामना आज बुधवारी खेळवण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर टीम इंडियाच्या जीवात जीव आला आहे. त्यामुळे आजचा सामना होणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. यजमान श्रीलंकेसाठी हा सामना करो किंवा मरो असाच आहे.

दोन्ही संघ

भारतः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्तपडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव,भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौथम, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डि सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानिदू हसरंगा, असीन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथा संदाकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here