Gold Price Today: सोनेच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजची नवी किंमत

862

Gold Price Today: सोनेच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजची नवी किंमत

⚡| update

?‍♂️कोरोनामुळे लॉकडाऊन, अनलॉकिंगनंतर उर्वरित बाजारात व्यापार काहीसे ठप्प आहेत. मात्र, आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती (Gold Rate) वाढल्याने भारतीय सराफा बाजारात मोठी तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे.

?गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळाले आहेत.

?ऑगस्ट महिन्यात सोन्याची किंमतीने 56 हजाराचा टप्पा गाठला होता. मात्र, शुक्रवारी (21 ऑगस्ट) या दरात 0.29 टक्क्यांची घसरण होऊन प्रतितोळे दर 52,001 वर स्थिर झाले आहे.

✨सोन्याच्या दरात 4 हजारपेक्षा अधिकची घट झाली आहे. या आठवड्यात सोने-चांदीचे दर जवळपास स्थिर होते.

?आठवड्याच्या सरुवातीलाच 17 ऑगस्टला सोन्याचे दर 52 हजार 151 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर 67 हजार 106 रुपये प्रति किलो इतके होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here