China Plane Crash: चीनचे Boeing 737 विमान पर्वतावर आदळले, जळून खाक; 133 प्रवासी, जंगलात ज्वालामुखी फुटल्यासारखा आवाज

482

China Plane Crash: चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चीनचं Boeing 737 हे विमान क्रॅश झालं असून त्यात १३३ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात किती लोकं वाचली, किती जणांचे जीव गेले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  AFP ने दिलेल्या वृत्तानुसार हे विमान १३३ प्रवाशांना घेऊन कुनमिंग येथून ग्वांझाऊ येथे जात होते. Guangxi येथे हा अपघात झाला आणि त्यामुळे डोंगरावर ज्वाला दिसत आहेत.  सध्या बचावकार्य जोरात सुरू असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितलं.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here