अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासात तब्बल 723 कोरोना रुग्ण आढळले आहे
तालुका निहाय आकडेवारी पुढीप्रमाणे
अहमदनगर शहर 38, कर्जत 16, संगमनेर 160, नगर तालुका 34, अकोले 85, राहता 45, पाथर्डी 78, राहुरी 25, शेवगाव 29, कोपरगाव 5, श्रीरामपूर 20, पारनेर 86, नेवासा 30, भिंगार 1,जामखेड 16, श्रीगोंदा 48
इतर जिल्हा 7
.
जिल्हा रुग्णालयानुसार 197,
खाजगी प्रयाेगशाळेनुसार 308 आणि
रॅपिड चाचणीमध्ये 218 काेराेना बाधित रूग्ण आढळले
आज एकूण बाधित रूग्ण संख्या 723






