अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 628 रुग्ण वाढले आहेत.
तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे –
अहमदनगर शहर 49, संगमनेर 52, पाथर्डी 62,
पारनेर 93, कर्जत 65, शेवगाव 47, , अकोले 21, नेवासा 20, श्रीगोंदा 25, कोपरगाव 24, श्रीरामपूर 5 , राहता 16, नगर तालुका 81, जामखेड 27, राहुरी 28, इतर जिल्हा 12 , भिंगार 0, मिलिटरी हॉस्पीटल 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयानुसार 184, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 182 आणि रॅपिड चाचणीमध्ये 262 काेराेना बाधित रूग्ण आढळले
आज एकूण बाधित रूग्ण संख्या 628 आढळली