Ahmednagar | लसीकरण संबंधीत सूचना!

421

लसीकरण संबंधीत सूचना!
शनिवार, दि. १८ सप्टेंबर २०२१
को-वॅक्सीन प्रत्येक केंद्रावर ४०० डोस सकाळी सकाळी ९ ते दुपारी १
तसेच कोवीशिल्ड प्रत्येक केंद्रावर ४०० डोस दुपारी १ ते सायं. ५ ८ आरोग्य केंद्रावर कोवीशिल्ड ३२०० आणि को-वॅक्सीन ३२०० असे एकूण ६४०० डोस वरील दिलेल्या वेळेप्रमाणे संपूर्ण शहरासाठी उपलब्ध राहतील.
.
.

FightTheBite

AMC_Nagar

vaccineUpdates

stayhome

Nagarfightscorona

Corona2ndwave

Collector

Ahmednagar

आमचानिर्धारकोरोना_हद्दपार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here