लसीकरण संबंधीत सूचना!
रविवार, दि. १५ ऑगस्ट २०२१ रोजी लस उपलब्ध नसल्याने
लसीकरण बंद राहणार आहे!
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
मान्सूनच्या मुसळधार पावसाने दिलासा तर दिलाच पण पाटणामध्ये पाणी साचण्याच्या समस्याही
मान्सूनच्या मुसळधार पावसाने रहिवाशांना अत्यंत आवश्यक दिलासा दिला, जे उन्हाळ्याच्या कडक उन्हाचा सामना करत होते, परंतु स्वतःचे...
पहा: मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह येथे प्रखर उंच भरती
चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या दिशेने एक अतिशय तीव्र चक्रीवादळ म्हणून पुढे सरकल्यामुळे बुधवारी मुंबईत भरतीच्या लाटा आणि सोसाट्याचा...
Russia – Ukraine War: धक्कादायक! आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू
मुंबई - मागच्या सात दिवसापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत अनेक नागरिक...
जिल्हयात भीषण अपघटमध्ये तीन मित्रांचा जागीच मुत्यू
श्रीगोंदा - काष्टी येथील मित्राला कार मधून सोडविण्यासाठी जात असताना ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.