लसीकरण संबंधीत सूचना!
शनिवार, दि. ७ ऑगस्ट २०२१ रोजी लस उपलब्ध नसल्याने
लसीकरण बंद राहणार आहे!
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
“काही पंडित शास्त्रांच्या आधारे जे म्हणतात ते खोटे आहे”: आरएसएस प्रमुख
मुंबई : व्यक्तीचे नाव, क्षमता आणि सन्मान काहीही असला तरी प्रत्येकजण सारखाच असतो आणि त्यात कोणतेही मतभेद नसतात,...
आयर्विन पूल सांगली येथे आज दुपारी 12 वाजता पाणीपातळी 52 फूट 9 इंच
आयर्विन पूल सांगली येथे आज दुपारी 12 वाजता पाणीपातळी 52 फूट 9 इंच
Diwali : दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड
नगर : दिवाळी (Diwali) सणाच्या खरेदीसाठी गेल्या चार दिवसांपासून नगरकरांनी बाजारपेठेत (market) मोठी गर्दी केली आहे. सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंंत...





