- _सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी या माहितीचा संदर्भ घेऊ शकतात._
- *३१ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना *
- ▪️३१ जानेवारी १८९३ ला आजच्या दिवशी कोका कोला चे ट्रेडमार्क कंपनीने पेटंट स्वतःच्या नावावर केले.
- ▪️३१ जानेवारी १९१५ ला जर्मनी ने सर्वात आधी रशिया च्या विरुद्ध घातक वायू चा प्रयोग केला होता.
- ▪️३१ जानेवारी १९७२ ला महेंद्र बीर बिक्रम शाह देव हे नेपाल चे १२ वे राजे बनले.
- ▪️३१ जानेवारी २००० ला हवाला केस मधील सर्व आरोपींची सुटका करण्यात आली.
- ▪️३१ जानेवारी २००५ ला आजच्या दिवशी जोगिंदर जसवंत सिंह यांची सेनाप्रमुख म्हणून निवड झाली.
- ▪️३१ जानेवारी २०१० ला हॉलीवूड चित्रपट अवतार ने २ बिलियन डॉलर रुपयांची कमाई करून सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट बनला.
- *३१ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –*
- ▪️३१ जानेवारी १८९६ ला प्रसिद्ध मराठी कवी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे यांचा जन्म.
- ▪️३१ जानेवारी १९२३ ला परमवीर चक्र मिळणारे प्रथम भारतीय सैनिक सोमनाथ शर्मा यांचा जन्म.
- ▪️३१ जानेवारी १९३२ ला पंजाब केसरी वृत्तपत्राचे संपादक विजय कुमार चोप्रा यांचा जन्म.
- ▪️३१ जानेवारी १९४९ ला भारतीय चित्रपट अभिनेता राजेश विवेक यांचा जन्म.
- ▪️३१ जानेवारी १९७५ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री प्रीती झिंटा चा जन्म.
- ▪️३१ जानेवारी १९७७ ला मराठी चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी यांचा जन्म.
- ▪️३१ जानेवारी १९८६ ला भारतीय अभिनेत्री मनीषा केळकर यांचा जन्म.
- *३१ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –*
- ▪️३१ जानेवारी १९६१ ला बिहार चे माजी मुख्यमंत्री श्री कृष्ण सिन्हा यांचे निधन.
- ▪️३१ जानेवारी १९९५ ला भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळाचे माजी अध्यक्ष शंकर नाडकर्णी यांचे निधन.
- ▪️३१ जानेवारी २००० ला भारतीय चित्रपट कलाकार सुरैया जमाल शेख यांचे निधन.
- ▪️३१ जानेवारी २००० ला हिंदी चित्रपटांमध्ये व्हीलन च्या रोल साठी प्रसिद्ध असलेले के. न. सिंग यांचे निधन.
- ▪️३१ जानेवारी २००४ ला प्रसिद्ध गायिका सुरैया जमाल शेख यांचे निधन.
- ▪️३१ जानेवारी २००४ ला कला क्षेत्रात पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध व्हॉयलीन वादक विष्णू गोविंद जोग यांचे निधन.