लसीकरण संबंधीत सूचना!
रविवार, दि. ८ ऑगस्ट २०२१ रोजी कोवीशिल्ड लसीकरणाचा डोस खालील दर्शविलेल्या ८ आरोग्य केंद्रांवर प्रत्येक १५० प्रमाणे १२०० डोस फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी सकाळी ९ वाजेपासून उपलब्ध राहतील.
.
.
.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
अहिल्या नगर शहरात माजी नगरसेवकाच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल
अहिल्यानगर : नगरमध्ये वर्दळीच्या ठिकाणीहॉटेलचालक एक वर्षापासून चोरून वीज वापरत असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार गुरुवारी...
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि फ्री-वायफाय वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी...
तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि फ्री-वायफाय वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
फ्री वायफाय वापरताय ?...
Maha24News_ औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी! थोडक्यात..
*_ ➡️ काल औरंगाबाद जिल्ह्यात मेघराजाची जोरदार बॅटिंग; शहरातील पैठण गेट परिसरातील दुकानात शिरले पाणी.➡️ शहरात ढगफुटी सदृश्य...