64 लाख जण कोरोनाच्या विळख्यातून मुक्त
देशात कोरोनाचा वेग काही मंदावला असून, आतापर्यंत सुमारे 64 लाख 53 हजार 780 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
? कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 73 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे.
? देशात गेल्या 24 तासात 63 हजार 371 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
? देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 73 लाख 70 हजार 469 एवढा झाला आहे.
? सध्या देशात 8 लाख 4 हजार 528 जणांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत 1 लाख 12 हजार 161 जणांचा मृत्यू झाला आहे.
? दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना रिकव्हरी रेट हा 87.56 टक्के झाला आहे.




