- १६३० ला माता जिजाऊ ने शिवनेरी किल्ल्यावर शिवबांना जन्म दिला.
- १८७८ ला आजच्या दिवशी थॉमस एडिसन यांनी फोनोग्राप चे पेटंट स्वतःच्या नावावर नोंदविले.
- १९८६ ला आज पहिल्यांदा संगणकीकृत रेल्वे आरक्षण तिकिटांची सुरुवात झाली.
- २००३ ला तंबाखूच्या उत्पादनांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रस्थाव केंद्रीय मंत्रिमंडळात पारित करण्यात आला.
- २०१४ ला आजच्या दिवशी फेसबुक ने व्हॉट्सअॅप ला १९ बिलियन डॉलर ला विकत घेण्याचे घोषित केले, आणि दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअॅप ला विकत सुद्धा घेतले.