12 ते 17 सोमवार पासून विदर्भ,मराठवाडा ,दाक्षिण महाराष्ट्र व राज्यात मुसळधार पाउस पडणारच.

बंगालच्या उपसागरात एका पाठोमाग दोन चक्रीवादळ त्यामुळे पडणार महाराष्ट्रात पाउस वादळ भूभागावर आले की शातं होणार व मुबंई समुद्रात परत गेले की तिव्र होणार . चक्रीवादळ असे जाणार . भूवनेश्वर ➡️यवतमाळ➡️ मराठवाडा ➡️नगर➡️नाशिक➡️मुबंई व तेथून नतंर तिव्र रूप धारण करूण कराची कडे प्रवास करेण .पण राज्यात सर्वदूर पाउस पडत राहील *

11,12,13,14,15 ऑक्टोबर विदर्भ,मराठवाडा, दाक्षिण महाराष्ट्र तूरळक भागात जोरदार पाउस पडेल 16,17,18,19 ऑक्टोबर ला नाशिक,मुबंई,उत्तर-महाराष्ट्र ,विदर्भ , मराठवाडा ,पाउस होईल. _

☀️?☀️? 18 सूर्यदर्शन होइल.
?
या वर्षी पाउस एका गावावर पडेल तर बाजूच्या गावावर नसेल या वर्षी असेच चित्र पहावयास मिळेल.

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गाववाही नाहीत माहीत असावे .

दिलेला तारखेत एक दिवस पुढे,मागे ,वाऱ्याच्या बदलानूसार पाउस होतो माहीत असावे .

शेवटी अंदाज आहे.वारे बदल झाला की ,दिशा,ठिकाण वेळ बदलतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here