● *राज्यसेवा परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : दिनांक २ जानेवारी २०२२• मुख्य परीक्षा : ७ ते ९ मे २०२२● *दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा :१२ मार्च २०२२• मुख्य परीक्षा : २ जुलै २०२२● *महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : २६ फेब्रुवारी २०२२• मुख्य परीक्षा : ९ जुलै ते ३१ जुलै २०२२● *महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : ३ एप्रिल २०२२• मुख्य परीक्षा : ६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर २०२२● *महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : ३० एप्रिल २०२२• मुख्य परीक्षा : २४ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२२● *पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१* • पूर्व परीक्षा : १६ एप्रिल २०२२• मुख्य परीक्षा : ३ जुलै २०२२● *राज्यसेवा परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : १९ जून २०२२• मुख्य परीक्षा : १५ ते १७ ऑक्टोबर २०२२● *महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : ८ ऑक्टोबर २०२२• मुख्य परीक्षा :२४ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३● *महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : ५ नोव्हेंबर २०२२• मुख्य परीक्षा : ४ फेब्रुवारी २०२३ ते ११ मार्च २०२३● *महाराष्ट्र राज्यपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : २६ नोव्हेंबर• मुख्य परीक्षा : १८ मार्च ते २३ एप्रिल २०२३ दरम्यान होणार● *सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२२* • पूर्व परीक्षा : १० डिसेंबर २०२२• मुख्य परीक्षा : ३० एप्रिल २०२३
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
दिल्लीतील थंडीची लाट उद्यानंतर कमी होईल, आठवड्याच्या शेवटी ४-६ अंशांनी वाढ होईल
नवी दिल्ली: एकापाठोपाठ दोन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम वायव्य भारतावर 18 जानेवारीला आणि दुसरा 20 जानेवारीला होण्याची शक्यता...
मुकुंदनगर भागातील नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी. माजी नगरसेवक शेख मुद्दसर अहमद इसहाक यांचे ...
अहमदनगर - मुकुंदनगर भागात साथीच्या रोगांनी गेल्या अनेक दिवसांपासून थैमान घातले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरात तातडीने औषध फवारणी...
ठाणे |पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण
ठाणे दि.15 (जिमाका):कोरानाची दुसरी लाट योग्य पध्दतीने हाताळयाने,आपण दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवू शकलो. आपण कोरोनावर मात करू शकतो...