९ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

431
  • ▪️१९३३ ला आजच्या दिवशी साने गुरुजी यांनी नाशिकच्या तुरुंगात श्यामची आई पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. ▪️१९५१ ला आजच्या दिवशी स्वतंत्र भारताची जनगणना करण्यासाठी सूची तयार करण्यात आली. ▪️१९६९ ला बोइंग-७४७ या विमानाचे पहिल्यांदा परीक्षण करण्यात आले. ▪️१९७१ ला “अपोलो १४ मिशन” चंद्रावरून पृथ्वीवर सुरक्षित परत आले. ▪️१९७३ ला आजच्या दिवशी बिजू पटनाईक हे ओडीसा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून निवडल्या गेले. ▪️१९७५ ला रशिया चे सुयोज-१७ हे अवकाशयान २९ दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परत आले. ▪️१९९९ ला भारतीय चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचा एलिझाबेथ हा चित्रपट ऑस्कर साठी नॉमिनेट केल्या गेला. ▪️२००३ ला आजच्या दिवशी रवींद्र जैन यांना मध्य प्रदेश चा लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ▪️२०१० ला बीटी-ब्रिंजल वाणाची शेती करण्यावर काही दिवसासाठी बंदी आली. *९ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –* ▪️१७७३ ला अमेरिकेचे ९ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. ▪️१९२२ ला भारतीय उद्योगपती सी. पी. कृष्णन नायर यांचा जन्म. ▪️१९२९ ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांचा जन्म. ▪️१९४० ला प्रसिद्ध भारतीय लेखक विष्णू खरे यांचा जन्म. ▪️१९४५ ला संसद चे माजी सदस्य श्याम चरण गुप्ता यांचा जन्म. ▪️१९५८ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह यांचा जन्म. ▪️१९६८ ला भारतीय अभिनेता राहुल रॉय यांचा जन्म. ▪️१९८४ ला भारतीय अभिनेत्री उदिता गोस्वामी यांचा जन्म. *९ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –* ▪️१८९९ ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक बालकृष्ण चापेकर यांचे निधन. ▪️१९१८ ला प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना टी. बालासरस्वती यांचे निधन. ▪️२००६ ला भारतीय अभिनेत्री नादिरा यांचे निधन. ▪️२००८ ला कुष्ठरग्यांसाठी आपले जीवन खचित करणारे समाजसेवक बाबा आमटे यांचे निधन. ▪️२०१२ ला प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओ. पी. दत्ता यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here