४ नोव्हेंबर २०२१ Morning News *दिवाळीच्या दिवशी सरकारचे देशवासीयांना गिफ्ट; पेट्रोलचे दर हे ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी होणार.* धावत्या औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन १४ बोगींना सोडून पुढे गेल्याची घटना बुधवारी औरंगाबादेतील शिवाजीनगर रेल्वे फाटकाजवळ घडली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. *लसीकरणाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, आता घराघरात राबवा लसीकरण मोहीम.* मागील चार वर्षांपासून नूतनीकरण होत असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराचा पडदा नोव्हेंबर अखेरपर्यंत उघडणार- वॉर्ड अभियंता बी.के. परदेशी यांची माहिती. आता १००० च्या पुढच्या लाखो रुपयांच्या लडींचे करायचे काय? जिल्हाधिकाऱ्यांच्या ऐनवेळच्या बंदीने फटाके व्यापारी हतबल. *Gold Price*▪️ सोने – ४६,४११ रुपये प्रति १० ग्रॅम.▪️ चांदी – ६२,०५२ रुपये प्रति १ किलो. गुंठेवारी संचिकांसाठी वास्तुविशारदांना पैसे देऊ नका; औरंगाबाद महापालिकेचे आवाहन. औरंगाबाद पोलीस आयुक्तांची बंपर दिवाळी भेट; १८२ शिपाई बनले नाईक, तपासाचे अधिकार प्राप्त. दिवाळी निमित्त आज संध्याकाळी ६:१५ ते ७:१५ पर्यंत शेअर बाजार *मुहूर्त ट्रेडिंग* साठी चालू राहणार. *Stock Market*▪️ सेन्सेक्स – ६९,७७१.९२▪️ निफ्टी ५० – १७,८२९.२०▪️ बँक निफ्टी – ३९,४०२.०५ दिपावली निमित्त औरंगाबादेत तीन दिवस कोरोना लसीकरण होणार नाही; मात्र रविवारपासून नियमितपणे लसीकरण होणार आहे. तसेच मेलट्रॉन व EOC पदमपूरा या ठिकाणी उद्या swab टेस्ट होणार.*राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.* *’मी लस घेणार नाही’,* असे वक्तव्य करणाऱ्या इंदोरीकर महाराजांना मी नक्कीच भेटणार.. राजेश टोपे *कोरोना अपडेट*▪️ देशात ११९०३ रुग्णांची नोंद, ▪️ ३११ जणांचा मृत्यू
- English News
- Conference call
- Crime
- Degree
- Donate
- health
- Featured
- Hindi
- Insurance
- Lawyer
- महाराष्ट्र
- अकोला
- अमरावती
- अहमदनगर
- आळंदी
- उत्तर प्रदेश
- उंब्रज
- उस्मानाबाद
- कलकत्ता
- मनोरंजन
- कलाकार / नाटक / सिनेमा
- देश-विदेश
- परभणी
- पाथर्डी
- पारनेर
- कर्नाटक
- बंगळुरू
- श्रीगोंदा