२६ फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची माहिती

395
  • सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी या माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.
  • *२६ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.*
  • ▪️स्वातंत्र्य वीर सावरकर पुण्यतिथी.
  • *२६ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –*
  • ▪️२६ फेब्रुवारी ३२० ला आजच्या दिवशी चंद्रगुप्त मौर्य ला २१ व्या वर्षी पाटलीपुत्राचा सम्राट बनविल्या गेले.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९७५ ला गुजरात येथे देशातील पहिले पतंग संग्रालय “शंकर केंद्र” गुजरात च्या अहमदाबाद येथे स्थापन केले.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९९५ ला अमेरिका आणि चीन यांच्या मध्ये कॉपीराईट या मुद्यावर चर्चा आणि चर्चेवर तोडगा काढण्यात आला.
  • ▪️२६ फेब्रुवारी २००६ ला रशिया आणि इराण यांच्यात अणुशक्ती संशोधन या विषयी तोडगा काढण्यात आला.
  • ▪️२६ फेब्रुवारी २००८ ला भारताने समुद्रातून सक्षम बैलिस्टिक मिसाइल ची चाचणी केली, जे मिसाईल अण्वस्त्रे घेऊन जाण्याची क्षमता ठेवते.
  • ▪️२६ फेब्रुवारी २०१९ ला आजच्या दिवशी पुलवामा हल्ल्याच्या १२ दिवसानंतर भारतीय वायुसेनेने पाकिस्तान मध्ये जाऊन आतंकवाद्यांचे लाँचपॅड उडवून टाकले.
  • *२६ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –*
  • ▪️२६ फेब्रुवारी १९०३ ला देशाचे माझी माजी मुख्य न्यायाधीश कैलाश नाथ वांचू यांचा जन्म.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९२२ ला भारतीय चित्रपट चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचा जन्म.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९३७ ला भारतीय हिंदी चित्रपट निर्माता मनमोहन देसाई यांचा जन्म.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९४६ ला पत्रकार, लेखक, तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असलेल्या मृणाल पांडे यांचा जन्म.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९५७ ला भारतीय रिझर्व्ह बँक चे गवर्नर शक्तीकांत दास यांचा जन्म.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९५९ ला लोकसभेचे सदस्य संजय शामराव धोत्रे यांचा जन्म.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९८७ ला भारताच्या संविधान समितीचे सल्लागार बेनेगल नरसिंह राव यांचा जन्म.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९९४ ला भारतीय कुश्तीपटू बजरंग पुनिया यांचा जन्म.
  • *२६ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –*
  • ▪️२६ फेब्रुवारी १७१२ ला दिल्लीचा सातवा बादशाह बहादुर शाह (प्रथम) चे निधन.
  • ▪️२६ फेब्रुवारी १८८६ ला प्रसिद्ध गुजराती लेखक आणि कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन.
  • ▪️२६ फेब्रुवारी १८८७ ला भारतच्या पहिल्या डॉक्टर आनंदी गोपाल जोशी यांचे निधन.
  • ▪️२६ फेब्रुवारी १९६६ ला देशाचे स्वातंत्र्य सैनिक विनायक दामोधर सावरकर यांचे निधन.
  • ▪️२६ फेब्रुवारी २००४ ला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here