२२ फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची माहिती

393
  • सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी या माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.
  • *२२ फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.*
  • ▪️विश्व विचार दिवस
  • *२२ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना.*
  • ▪️२२ फेब्रुवारी १८२१ ला आजच्या दिवशी स्पेन ने फ्लोरिडा हे शहर अमेरिकेला ५० लाख डॉलर ला विकले.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९७४ ला पाकिस्तान ने आजच्या दिवशी बांगलादेश ला मान्यता प्रदान केली.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९८० ला आजच्या दिवशी अफगानिस्तान ने मार्शल लॉ ची घोषणा केली.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९९८ ला जपान च्या नगानो शहरात हिवाळी ऑलिम्पिक चा समारोह पार पडला.
  • ▪️२२ फेब्रुवारी २००६ ला आजच्या दिवशी जपान ने भारतातून आयात होणाऱ्या पोल्ट्री पदार्थांवर बंदी घातली होती.
  • *२२ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –*
  • ▪️२२ फेब्रुवारी १७३२ ला आजच्या दिवशी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म.
  • ▪️२२ फेब्रुवारी १८३६ ला भारताचे संकृत चे विद्वान महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म.
  • ▪️२२ फेब्रुवारी १८५६ ला आर्या समाजाचे संन्यासी म्हणून ओळखले जाणारे स्वामी श्रद्धानंद यांचा जन्म.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९२० ला भारतीय चित्रपट अभिनेते कमल कपूर यांचा जन्म.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९२० ला प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते इफ्तिखार यांचा जन्म.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९२२ ला आजच्या दिवशी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध चित्रकार एस. एच. रज़ा यांचा जन्म.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९६४ ला मॉर्टल कोमबॅट व्हिडिओ गेम चा शोध लावणारे एड बून यांचा जन्म.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९६४ ला हिंदी चित्रपट दिग्दर्शक सूरज बड़जात्या यांचा जन्म.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९७२ ला महाराष्ट्राचे एन्काऊंटर स्पेशलीस्ट सचिन वाझे जन्म.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९९४ ला प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकार यांचा जन्म.
  • *२२ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन-*
  • ▪️२२ फेब्रुवारी १५५६ ला मुघल सम्राट नसीरुद्दीन हुमायूँ चे निधन.
  • ▪️२२ फेब्रुवारी १८१५ ला फ्रान्सचे प्रसिद्ध केमिस्ट तसेच हिरा सुद्धा कार्बन चे रूप असतो याविषयी सांगणारे स्मिथसन टेनंट यांचे निधन.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९२५ ला तापमापी चा शोध लावणारे थॉमस क्लिफोर्ड अल्बर्ट यांचे निधन.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९९३ ला हरियाणा चे माजी मुख्यमंत्री तसेच ओडीसा आणि मध्य प्रदेश चे माजी गवर्नर भगवत दयाल शर्मा यांचे निधन.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९४४ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन.
  • ▪️२२ फेब्रुवारी १९५८ ला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित अबुल कलाम आझाद यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here