२० फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची माहिती

456
  • सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी या माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.
  • *२० फेब्रुवारी साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.▪️सामाजिक न्याय दिवस.
  • *२० फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –*
  • ▪️२० फेब्रुवारी १८३५ ला आजच्या दिवशी कोलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये अधिकारारिक रित्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु केले.
  • ▪️२० फेब्रुवारी १८४६ ला इंग्रजांनी आजच्या दिवशी लाहोर वर ताबा मिळवला.
  • ▪️२० फेब्रुवारी १८४७ ला घोड्यांच्या शर्यतीची संस्था रॉयल कलकत्ता टर्फ क्लब ची स्थापना करण्यात आली.
  • ▪️२० फेब्रुवारी १८६८ ला बंगाल चे प्रसिद्ध वृतपत्र ‘अमृत बाजार पत्रिका’ आजच्या दिवशी सुरुवात झाली.
  • ▪️२० फेब्रुवारी १९३५ ला कॅरोलीन मिकल्सेन हि पहिल्यांदा अंटार्क्टिका येथे हि पाउल ठेवणारी पहिली महिला ठरली.
  • ▪️२० फेब्रुवारी १९८७ ला आजच्या दिवशी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचे २३ वे आणि २४ वे राज्य बनले.
  • ▪️२० फेब्रुवारी १९४७ ला तत्कालीन ब्रिटीश प्रधानमंत्री क्लीमेंट एटली यांनी भारताचे स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली.
  • ▪️२० फेब्रुवारी २००९ ला संयुक्त राष्ट्र संघाने सामजिक न्याय दिवस म्हणून साजरे करण्यास सुरुवात केली.
  • *२० फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –*
  • ▪️२० फेब्रुवारी १९२१ ला हरियाणा चे माजी मुख्यमंत्री राव वीरेंद्र सिंह यांचा जन्म.
  • ▪️२० फेब्रुवारी १९३२ ला प्रसिद्ध नाटककार के.वी.सुबन्ना यांचा जन्म.
  • ▪️२० फेब्रुवारी १९३६ ला माजी भारतीय फुटबॉल खेळाडू जर्नल सिंह यांचा जन्म.
  • ▪️२० फेब्रुवारी १९५१ ला इंग्लंडचे माजी प्रधानमंत्री गॉर्डन ब्राऊन यांचा जन्म.
  • ▪️२० फेब्रुवारी १९५६ ला भारतीय चित्रपट अभिनेता अन्नू कपूर यांचा जन्म.
  • ▪️२० फेब्रुवारी १९७३ ला भारतीय चित्रपट अभिनेते प्रियांशु चटर्जी यांचा जन्म.
  • ▪️२० फेब्रुवारी १९८८ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री जिया खान यांचा जन्म.
  • *२० फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –*
  • ▪️२० फेब्रुवारी १९५० ला सुभाष चंद्र बोस यांचे थोरले भाऊ शरदचंद्र बोस यांचे निधन.
  • ▪️२० फेब्रुवारी १९७४ ला भारतीय चित्रपट अभिनेते के. नारायण काळे यांचे निधन.
  • ▪️२० फेब्रुवारी १९९३ ला लॅम्बोर्गिनी कारचे निर्माते फेरूक्रिओ लॅम्बोर्गिनी यांचे निधन.
  • ▪️२० फेब्रुवारी १९९७ ला माणूस नावाच्या साप्ताहिकाचे संपादक श्री. ग. माजगावकर यांचे निधन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here