- सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी या माहितीचा संदर्भ घेऊ शकतात.
- *१७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –*
- ▪️१७ फेब्रुवारी १६९८ ला आजच्या दिवशी औरंगजेब ने जिंजी च्या किल्ल्यावर ताबा केला.
- ▪️१७ फेब्रुवारी १८०१ ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि एरन बर यांना सारखे मते मिळाली, तेव्हा अनेरीकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यांनी थॉमस जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष बनविले आणि एरन बर यांना उपाध्यक्ष.
- ▪️१७ फेब्रुवारी १८६७ ला आजच्या दिवशी इजिप्तच्या सुएझ कालव्या मधून पहिले जहाज गेले.
- ▪️१७ फेब्रुवारी १९१५ ला आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शांतीनिकेतन ला भेट दिली.
- ▪️१७ फेब्रुवारी १९२७ ला आजच्या दिवशी मुंबई येथे रणदुंदुभी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
- ▪️१७ फेब्रुवारी १९३३ ला अमेरिकेतील प्रसिद्ध साप्ताहिक न्यूजवीक चा पहिला अंक आजच्या दिवशी जारी करण्यात आला.
- ▪️१७ फेब्रुवारी २००८ ला कोसोवा देशाला स्वातंत्र्य मिळाले.
- *१७ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –*
- ▪️१७ फेब्रुवारी १८७४ ला आय बी एम कंपनीचे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म.
- ▪️१७ फेब्रुवारी १८९९ ला आजच्या दिवशी बंगाल चे प्रसिद्ध कवी जीवनानंद दास यांचा जन्म.
- ▪️१७ फेब्रुवारी १७८२ ला स्वातंत्र्य सैनिक बुधु भगत यांचा जन्म.
- ▪️१७ फेब्रुवारी १९५४ ला तेलंगणा चे मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर राव यांचा जन्म.
- ▪️१७ फेब्रुवारी १९६३ ला प्रसिद्ध बास्केटबॉल प्लेयर माइकल जॉर्डन यांचा जन्म.
- *१७ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –*
- ▪️१७ फेब्रुवारी १६०० ला इटली चे महान तत्वज्ञानी जिओरडनो ब्रूनो यांचे निधन.
- ▪️१७ फेब्रुवारी १८८३ ला आजच्या दिवशी स्वातंत्र्य सैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे निधन.
- ▪️१७ फेब्रुवारी १९६८ ला मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री कैलाश नाथ काटजू यांचे निधन.
- ▪️१७ फेब्रुवारी १९७८ ला मराठी कादंबरी पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन.
- ▪️१७ फेब्रुवारी १९८६ ला “ऑर्डर ऑफ़ द स्टार इन द ईस्ट” ची स्थापना करणारे जे. कृष्णमूर्ति यांचे निधन.
- ▪️१७ फेब्रुवारी १९८८ ला बिहार चे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचे निधन.
- ▪️१७ फेब्रुवारी १९९४ ला गुजरात चे माजी मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांचे निधन.
- ▪️१७ फेब्रुवारी २०१७ ला हिंदी साहित्यकार वेद प्रकाश शर्मा यांचे निधन.
- *आजचे शुभ मुहूर्त :*
- ▪️अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिट ते १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून २८ मिनिट ते ०३ वाजून १३ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ०९ मिनिट ते ०१ वाजेपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ०६ वाजून ०१ मिनिट ते ०६ वाजून २५ मिनिटांपर्यंत. अमृत काळ दुपारी ०१ वाजून ४१ मिनिट ते ०३ वाजून २१ मिनिटांपर्यंत.
- *आजचा अशुभ मुहूर्त :*
- ▪️राहूकाळ दुपारी ०१ वाजून ३० मिनिट ते ०३ वाजेपर्यंत. सकाळी ०६ ते ०७ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. सकाळी ०९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काळ असेल. दूमुहूर्त काळ सकाळी १० वाजून ४३ मिनिट ते ११ वाजून २८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ०३ वाजून १३ मिनिट ते ०३ वाजून ५८ मिनिटांपर्यंत.