भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन १५ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रंगीत तालीम सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी उमेश मदन यांच्या उपस्थितीत झाली.
शिक्षणाची एकूण गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य अध्यापन वातावरण प्रदान करण्यासाठी, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) प्रत्येक...