हैदराबाद: तेलंगणातील हैदराबाद येथील एका महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून गॅस गळती झाल्यामुळे २५ विद्यार्थी आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कस्तुरबा सरकारी महाविद्यालयातून ही घटना घडली आहे.