हेडलाईन्स

336
  • ओबीसी आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी, मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार
  • कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, आपल्या सर्व कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या 100 टक्के उपस्थितीचा आदेश केला जारी
  • भारताचा उपकर्णधार के. एल. राहुल आणि सलामीवीर मयांक अगरवालची वापसी, तर शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड वेस्ट इंडिजविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता
  • कोरोनाची सिंगल-डोस स्पुटनिक लाईट्स या लसीच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयची मंजुरी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांची माहिती
  • मारुती सुझुकीची अद्ययावत बलेनो प्रीमियम हॅचबॅकसाठी बुकिंग सुरू, Nexa आउटलेट आणि Nexa वेबसाईटला भेट देऊन 11,000 रुपयांमध्ये बुक करता येणार
  • बुलढाण्यातील लोणार येथील राजू केंद्रे या युवकाने फोर्ब्समध्ये मिळवलं स्थान, राजू केंद्रेवर स्टोरी प्रकाशित; सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
  • कॅनडाची राजधानी असलेल्या ओटावा शहरात कोरोना निर्बंधांच्या विरोधात मोठय़ा प्रमाणात निदर्शने, तेथील महापौरांनी केली आणीबाणीची स्थिती जाहीर
  • Ranji Trophy 2022: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या भारतीय संघात पुनरागमनाच्या तयारीकरता नाही खेळणार रणजी, बडोदा संघाने जाहीर केला संघ
  • राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 436 नव्या कोरोना रुग्णांनी नोंद, दिवसभरात 24 रुग्णांचा मृत्यू तर 18 हजार 423 जणांनी केली कोरोनावर मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here