हेडलाईन्स, 21 फेब्रुवारी 2022

411
  • ??मागील तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप, संपकाळात एसटीचे 1,600 कोटींचे प्रवासी उत्पन्न बुडाले, आता उद्या 22 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी
  • ?? मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा हवा; राज्य सरकारकडून राष्ट्रपतींना 6 हजार पत्रे रवाना; येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा दिन साजरा होणार
  • ??बुलेट ट्रेन प्रकल्प: मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामालाही गती, सविस्तर प्रकल्प अहवाल पुढील महिन्यात पूर्ण होणार; रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहीती
  • ??अमेरिकेच्या आर्थिक साह्यातून नेपाळमध्ये पायाभूत सुविधा प्रकल्प उभारणीच्या योजनेला नेपाळमध्ये विरोध, निदर्शकांवर पोलिसांनी सोडले पाण्याचे फवारे व अश्रुधूर
  • ?? आयसीसी (ICC) टी-20 क्रमवारीत भारत पोहोचला पहिल्या स्थानावर, तिसऱ्या टी-20 मध्ये वेस्ट इंडिजचा 17 धावांनी केला पराभव
  • ??राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणारी मोटार चंबळ नदीत कोसळली, नवऱ्या मुलासह 9 जण ठार, पाण्यात 7 ते 8 फूट खोल बुडाली होती मोटार
  • ?? *Auto:* लोकप्रिय हॅचबॅक मारुती बलेनोचा नवीन जनरेशन लवकरच लॉंच करणार, कंपनी 23 फेब्रुवारी 2022 रोजी देशांतर्गत बाजारात ही कार सादर केली जाणार
  • ?? राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91 टक्के, राज्यात 1,437 नवे रुग्ण; मुंबई, पुणे, अहमदनगर जिल्हा वगळता कोणत्याही जिल्ह्यात तीन आकडी रुग्णसंख्या नाही
  • ??केसीआर-ठाकरे भेट:तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here