हेडलाईन्स

432

▪️ श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात २ जवान शहीद तर 11 जखमी▪️देशातील एकूण ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या 37 वर पोहचली; यामध्ये सर्वाधिक 20 रुग्ण महाराष्ट्रातील ▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून म्हणजेच येत्या 13 आणि 14 डिसेंबर रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर; 339 कोटींच्या कामाचं करणार उद्घाटन▪️एसटी कर्मचाऱ्यानां समर्थन देत राज ठाकरेंनी मांडली भुमिका, कर्मचाऱ्यांना समजून घेतले पाहिजे राज ठाकरे यांचे मत▪

औरंगाबादकरांनो, लस घेतली नाही तर 500 रुपये दंड भरा! 15 तारखेपासून नियमाची अंमलबजावणी.▪️ चिंताजनक : ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगात पहिला बळी, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती.▪️केरळच्या श्रुती सिताराने जिंकला ‘मिस ट्रान्स ग्लोबल’चा किताब , हा किताब मिळवणारी श्रुती पहिली भारतीय▪️दुखापतीमुळे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी संघातून बाहेर; रोहितच्या जागी युवा खेळाडू प्रियांक पांचाल याला देण्यात आली संधी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here