हेडलाईन्स

498

▪️ जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा इथं सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी ठार झाल्याची स्थानिक पोलिसांची माहिती▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट हॅक; बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची केली होती घोषणा, पंतप्रधान कार्यालयाची माहिती▪️ कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा नागपूरमध्ये शिरकाव; आफ्रिकेतील देशातून आलेल्या प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण▪️ म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तीन जणांना पुणे सायबर पोलिसांकडून अटक; आरोपींमधील एक जण जी.ए. सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अधिकारी ▪️ कोल्हापूरात प्रचंड घबराट! गव्याच्या हल्ल्यात करवीर तालुक्यातील भुयेवाडी येथील तरुण ठार, वन विभागाने दिला घटनेला दुजोरा ▪️ खाजगी संस्थेकडून हा प्रकार झालायं, त्यामुळे यापुढे म्हाडा परीक्षा घेणार, म्हाडाच्या पेपरफुटीबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण ▪️ राज्यातील पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक▪️ धुळे जिल्ह्यात वाळू तस्करांची गुंडगिरी! एका राजकीय पुढाऱ्याने तहसीलदारांना तलवारीने जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरल, पोलिसांत गुन्हा दाखल ▪️ कोर्ट कचेरीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपचा प्रयत्न, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा आरोप ▪️टीम इंडिया तब्बल 50 दिवस दक्षिण आफ्रिकेत राहणार बायो बबलमध्ये; टीम इंडिया आज मुंबईत एकत्र येणार तर 16 डिसेंबर रोजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here