- *ऑर्केस्ट्रा बारमधील पुरुष व महिला कलाकारांच्या संख्येवर मर्यादा घालणारा निर्णय रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला दणका.*
- *Shopian Encounter* : जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सांगलीचा सुपुत्र रोमीत चव्हाण शहीद
- फेसबुकचे बाजारमूल्य घसरले; टॉप 10 कंपन्यांच्या यादीतून बाहेर, आयटी व टेक कंपन्यांच्या शेअर्सची विक्री*
- *रशिया-युक्रेन संघर्ष*: पूर्व युक्रेनमध्ये हिंसा वाढली, सैन्य तैनातीचे आदेश जारी
- *Maharashtra Corona Update* : राज्यात शनिवारी 1635 कोरोनाबाधितांची नोंद, 29 जणांचा मृत्यू.
- *ड्रोन तंत्रज्ञान 21 व्या शतकातील आधुनिक शेतीच्या दृष्टीने मैलाचा दगड : मोदी*
- *विकेंडला ‘एसबीआय’ इंटरनेट बँकिंग, योनो, युपीआय ठप्प राहणार*
- *PSL 2022*: ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर जेम्स फाॅकनरने PSL मध्येच सोडली. PCB वर गंभीर आरोप




