पश्चिम बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा झाल्याने महाराष्ट्रात वारासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीच अजून नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यात पावसाचा अंदाज तर मराठवाड्यासह बहुतेक जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.महाराष्ट्रातील मराठवाडा बहुतेक जिल्ह्यात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, सांगलीतील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम बंगालचा उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात अद्याप परतीचा पाऊस सुरू झालेला नाही. तत्पूर्वी सध्या हा पाऊस पडेल असे सांगण्यात आले आहे. परत पुढील काही दिवसांमध्ये परतीचा पाऊस असल्याने महाराष्ट्रामध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होणार आहे, असे दिसून येत आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
Shri Ram Temple : अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे मंदिर भक्ती आणि शक्तीचे केंद्र ठरणार: विखे...
Shri Ram Temple : संगमनेर : अयोध्येमध्ये (Ayodhya) उभे राहत असलेले प्रभू श्रीरामांचे मंदिर (Shri Ram Temple) हिंदू अस्मितेचा स्त्रोत बनणार...
ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढल्यानंतर लपविलेले सोने शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात...
नवी दिल्ली/रांची: काँग्रेस खासदार धीरज कुमार साहू यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या ओडिशा-आधारित डिस्टिलरी कंपनीविरुद्ध कर शोधात रोख जप्ती...
नागपूर कोरोनाच्या विळख्यात, सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांपेक्षा अधिक; आरोग्य विभाग सतर्क
नागपूर : राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढला आहे. राज्यात दररोज हजारो कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. डेल्टासोबतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट...




