हनुमान चालीसा’ हिंदीत आहे, वाचायचेच असेल हे वाचा..”वळसे पाटील

370
  • राज ठाकरे यांच्या भाषणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, की “राज्यात भोंग्यावरुन राजकारण सुरु आहे..
  • हनुमान चालीसा’ हिंदीत आहे, वाचायचेच असेल हे वाचा..”
  • वळसे पाटील सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भोंगे काढले, तर तुमच्या देवांच्या कार्यक्रमांचे काय? दुसऱ्याची खपली काढायला गेलो, तर आपल्याच अंगावर येणार.
  • अरे बाबा.. ‘हनुमान चालीसा’ हिंदीत आहे, वाचायचेच असेल, ‘हनुमान स्तोत्र’ वाचा..!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here