- शहीद टिपू सुलतान हे देशाचे गौरव असून त्यांच्या बद्दल राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यानी अतिशय निंदनीय वृत्त केले असून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले मुंबई महानगरपालिका मैदानाला हजरत टिपू सुलतान नाव देणाचे ठरविल्या ने एकउत्तम व चांगले काम करत असल्याने शिवसेनेचे ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका व पालकमंत्री असलम शेख हे अतिशय चांगले प्रकारे कार्य करत असून त्यांनी निर्णय घेतलेला चांगला असून देवेंद्र फडणवीस हे जाणून बुजून हिंदू _मुस्लिम विरुद्ध जातीय भावना द्वेष निर्माण करीत असल्याने फडणवीस विरुद्ध मुख्यमंत्री महोदयांनी कायदेशीर कार्यवाही करावी असे निवेदना तहसीलदार यांना देण्यात आला निवेदनावर लोकश्रेय मित्र मंडळाचे गंगाखेड तालुकाअध्यक्ष शेख सोहेल, मुक्तार कुरेशी,फिरदोश पठाण, साजीद शेख, शेख करीम,शफीक तांबोली,मोईन शेख, इस्तियाक अन्सारी, अदिंची स्वाक्षरी आहे
Home महाराष्ट्र स्वातंत्र सेनानी हजरत शहीद टिपू सुलतान यांच्याबद्दल अपशब्द वापरून जातीद्धेष भावानेचा प्रसार...








