सुप् सुप्रभातम्। नमो नमः।। आजचे पंचांग

423
  • *मंगळवार, फेब्रुवारी ८, २०२२*
  • *युगाब्द : ५१२२*
  • *भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक माघ १९ शके १९४३*
  • *सूर्योदय : ०७:१०*
  • *सूर्यास्त : १८:३५*
  • *चंद्रोदय : ११:५९*
  • *चंद्रास्त : ०१:१०, फेब्रुवारी ०९*
  • *संवत्सर : प्लव*
  • *ऋतु : शिशिर*
  • *चंद्र माह : माघ*
  • *पक्ष : शुक्ल पक्ष*
  • *तिथि : अष्टमी – पूर्ण रात्रि पर्यंत*
  • *नक्षत्र : भरणी – २१:२७ पर्यंत*
  • *योग : शुक्ल – १७:०६ पर्यंत*
  • *करण : विष्टि – १९:१९ पर्यंत*
  • *द्वितीय करण : बव – पूर्ण रात्रि पर्यंत*
  • *सूर्य राशि : मकर*
  • *चंद्र राशि : मेष – ०४:०९, फेब्रुवारी ०९ पर्यंत*
  • *राहुकाल : १५:४४ ते १७:१०*
  • *गुलिक काल : १२:५३ ते १४:१८*
  • *यमगण्ड : १०:०२ ते ११:२७*
  • *अभिजितमुहूर्त : १२:३० ते १३:१६*
  • *दुर्मुहूर्त : ०९:२७ ते १०:१३*
  • *दुर्मुहूर्त : २३:३७ ते ००:२७, फेब्रुवारी ०९*
  • *अमृत काल : १६:१० ते १७:५६*
  • *१८९७ : भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म. (मृत्यू : ३ मे १९६९)*
  • *घटना :*
  • *१७१४ : छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.*
  • *१८४९ : रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.*
  • *१८९९ : रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.*
  • *१९३१ : महादेव विठ्ठल काळे यांनी आत्मोद्धार नावाचे पाक्षिक सुरू केले.*
  • *१९३६ : १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.*
  • *१९४२ : दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.*
  • *१९७१ : NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.*
  • *१९९४ : भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.*
  • *जन्म :*
  • *१८४४ : भाषांतरकार गोविंद शंकरशास्त्री बापट यांचा जन्म.*
  • *१९०९ : तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य प्रा. केशव विष्णू तथा बाबा बेलसरे यांचा जन्म. (मृत्यू : ३ जानेवारी १९९८)*
  • *१९२५ : शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचा जन्म. (मृत्यू : २७ सप्टेंबर २००४)*
  • *१९४१ : गझलगायक जगजीतसिंग यांचा जन्म. (मृत्यू : १० ऑक्टोबर २०११)*
  • *१९६३ : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांचा जन्म.*
  • *• मृत्यू :*
  • *• १९२७ : ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचे निधन. (जन्म : ७ सप्टेंबर १८४९)*
  • *• १९७१ : मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि भारतीय विद्याभवन चे संस्थापक डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी यांचे निधन. (जन्म : ३० डिसेंबर १८८७)*
  • *• १९९४ : ख्यातनाम चित्रकार गोपाळराव देऊसकर यांचे निधन.*
  • *• १९९४ : कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. (जन्म : १९ जुलै १९०२)*
  • *• १९९५ : भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल भास्करराव सोमण यांचे निधन.*
  • *• १९९९ : आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका डॉ. इंदुताई पटवर्धन यांचे निधन. (जन्म : १४ मे १९२६)*
  • *• २०२० : प्रसिद्ध उद्योगपती आणि चितळे उद्योग समूहाचे संचालक काकासाहेब चितळे यांचे निधन.*
  • *आपला दिवस मंगलमय जावो*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here