सिनेला पूर, नगर-कल्याण रोड वरील वाहतूक बंद, तसेच 1मिनी ट्रॅव्हलर बस अडकली
अहमदनगर शहरात व तसेच जिल्हयाला मुसळधार पावसाने झोडपले असून काल सायंकाळी सुरूराञी पासुन नगर शहरात मुसळधार पाऊस सुरू. सीनानदीला पुर आले असुन नगर- कल्याण रोड वरीलवाहतुक बंद झाले आहे. तसेच नगर शहरातील रस्तेही ही समुंद्र सारखे झाले आहे त्याच प्रमाणे शहरातील बरेच ठिकनी नागीकांच्या घरात पाणी शीरले आहे.कल्याण रोडवरील सीनानदीवरील पुलावर एक मिनी ट्रॅव्हलर बस पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे.बस वाल्या साठी स्थानिकांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आली आहे.







