सहायक पोलिस निरीक्षक राजेश मायेकरची रिक्षाचालकाला मारहाण
??कारला धक्का लागला म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत रिक्षा चालकाची चावी काढून घेतली केली.
??भर रस्त्यात पोलीस निरिक्षकाकडून रिक्षा चालकावर दादागिरी.
??कारला झालेल्या नुकसानीची भरपाई देतो, चावी द्या अशी वारंवार विनवणी चालकाने केली. पण पोलीस निरीक्षक मायेकर ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
??पोलीस निरीक्षक राजेश मयेकर यांच्या दादागिरी मुळे औरंगाबाद पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.
??गुंडालाही शोभणार नाही अशा भाषेत पोलीस निरीक्षकाची शिवीगाळ..




