सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही,पोलीस अधिकारी
नूतन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.दत्ताराम राठोड यांची माहिती…
अहमदनगर : नांदेड येथून अहमदनगरला बदलून आलेले अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी श्री. राठोड म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने मोठा आणि राजकीय दृष्टीने संवेदनाशील जिल्हा आहे.
त्यावेळी बोलत होते.
राठोड म्हणाले, प्रामुख्याने प्रलंबित गुन्ह्याचा तपास लावणे. कायदा सुव्यवस्था जिल्ह्यात आबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मी काम करणार आहे. यात सर्वसामान्यावर अन्याय होणार नाही, यासाठी पोलिस अधिकारी म्हणून सदैव तत्पर राहणार असल्याचे ते म्हणाले.





