सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात नवीन वर्षात होणार तुफानी वाढ;

555

पहा कॅल्क्युलेशनGovernment Employees Salary Increase : अबब ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात नवीन वर्षात होणार तुफानी वाढ; पहा कॅल्क्युलेशन नवे वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अनेक सुखद वार्ता देणारे ठरले आहे. आता पुन्हा एक आनंदाची बातमी आली आहे. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार असल्याची माहिती आहे.(Government Employees Salary Increase)नेवारी 2022 मध्ये महागाई भत्ता किती वाढवला जाईल याचा निर्णय झालेला नाही. परंतु, AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, 3% DA वाढण्याची अपेक्षा आहे. म्हणजे ती 34% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.नोकरदारांना नवीन वर्षात आनंदाची बातमी मिळेल!डिसेंबर 2021 अखेर केंद्राच्या काही विभागांमध्ये पदोन्नती होणार आहे. याशिवाय, 2022 च्या अर्थसंकल्पापूर्वी फिटमेंट फॅक्टरबद्दल देखील चर्चा आहे, ज्यावर निर्णय येऊ शकतो. असे झाल्यास किमान पगारातही वाढ होईल. पण, सध्या महागाई भत्त्याबाबत AICPI इंडेक्सचा डेटा काय सांगतो, ये पाहुयातAICPI डेटाद्वारे ठरवला जाईल DAतज्ञांच्या मते, जानेवारी 2022 मध्येही महागाई भत्ता 3% ने वाढवला जाऊ शकतो. म्हणजेच, जर 3% वाढ झाली तर एकूण DA 31% वरून 34% पर्यंत वाढू शकतो. AICPI डेटानुसार, सप्टेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी आता बाहेर आली आहे. त्यानुसार, महागाई भत्ता (DA) 32.81 टक्के आहे.जून 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 च्या महागाई भत्त्यात 31 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, आता त्याच्या पुढील आकडेवारीनुसार, महागाई भत्ता मोजला जाईल आणि त्यात चांगली वाढ दिसून येईल.DA Calculator from July 2021महीना गुणांक DA टक्केवारीजुलै 2021 353 31.81%ऑगस्ट 2021 354 32.33%सप्टेंबर 2021 355 32.81%ऑक्टोबर 2021 – –नोव्हेंबर 2021 – –डिसेम्बर 2021 – –DA च्या गुणांकाची गणनाजुलैसाठी कॅल्क्युलेशन – 122.8X 2.88 = 353.664ऑगस्ट साठी कॅल्क्युलेशन- 123X 2.88 = 354.24सप्टेंबर साठी कॅल्क्युलेशन- 123.3X 2.88 = 355.10434% DA वरील कॅल्क्युलेशनमहागाई भत्ता 3% ने वाढवल्यानंतर एकूण DA 34% होईल. आता 18,000 रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता 73,440 रुपये असेल. पण फरकाबद्दल बोलायचे झाले तर पगारात वार्षिक 6,480 रुपये वाढ होणार आहे.न्यूनतम बेसिक पगाराचे कॅल्क्युलेशन1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु. 18,0002. नवीन महागाई भत्ता (34%) रु.6120/महिना3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (31%) रु.5580/महिना4. किती महागाई भत्ता वाढला 6120- 5580 = रु 540/महिना5. वार्षिक पगारात वाढ 540X12 = रु. 6,480अधिकतम बेसिक पगाराचे कॅल्क्युलेशन1. कर्मचार्‍याचे मूळ वेतन रु 569002. नवीन महागाई भत्ता (34%) रुपये 19346/महिना3. आतापर्यंतचा महागाई भत्ता (31%) रु 17639/महिना4. 19346-17639 ने किती महागाई भत्ता वाढला रु 1,707/महिना5. वार्षिक पगारात वाढ 1,707 X12 = रु. 20,484

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here