समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायम सिंह यांचे निधन

1045

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे सदस्य मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते.  शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यातील मूळ गावी अखेरचा श्वास घेतला. रविवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

मुलायम सिंह हे समाजवादी पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निकटवर्तीय मानले जात होते. 1949 मध्ये ते पहिल्यांदा सरपंच बनले होते. त्यानंतर ते राजकारणात सक्रीय होते. गेल्या बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती खालावलेली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here