सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात

480
  • सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण शालेय शुल्कामध्ये १५ टक्के कपात करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. एक वेळची बाब म्हणून सर्व मंडळांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांना त्याप्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here